शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मोहोळ नगर परिषदेने 2022 =23 ते 2025 26 या कालावधीमध्ये घरपट्टी पाणीपट्टी गाळे भाडेवाढ

प्रतिनिधी : मोसीन आतार 
मोहोळ नगर परिषदेने 2022 =23 ते 2025 26 या कालावधीमध्ये घरपट्टी पाणीपट्टी गाळे भाडेवाढ कमर्शियल कर व इतर कर भरमसाठ वाढवले आहेत त्यामुळे मोहोळ शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाला कराचा बोजा जास्तीचा पडत आहे म्हणून याला स्थगिती मिळावी म्हणून मोहोळ शहरातल्या नागरिकाला दिलासा मिळावा म्हणून या करवाडीला स्थगिती मिळावी अशा प्रकारची मागणी राज्याचे नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे साहेब यांना मागणी करण्यात आली नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ पॉझिटिव्ह ग्रीन शेरा मारला त्यावेळेस तसेच मोहोळ चे आमदार राजू खरे साहेब यांना देखील करवाडीला स्थगिती मिळावी म्हणून मागणी करण्यात आली प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर व शिवसेना जिल्हाप्रमुख चरण राज चवरे

Post a Comment

Previous Post Next Post