सोमवार दिनांक 6जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त इंदापूर येथे फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला सामाजिक कार्यकर्त्या.. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. वैद्यकीय क्षेत्र, क्रीडाक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र पत्रकारिता क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील गुणवंतांचा" मित्र वनव्यातला गाराव्यासारखा " या गाण्याचे प्रसिद्ध कवी श्री अनंतजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि फुले प्रहार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व दैनिक भास्कर चे ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकर जी बोराटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यातआले. कवी अनंत राऊत यांनी भोंगा..मैत्री वरील मित्र वनव्यातला गारव्यासारखा ही कविता सादर करून दुर्मिळ होत चाललेल्या मैत्रीला संजीवनी दिली..
-फुले प्रहार सामाजिक संस्था :- पत्रकार दिनानिमित्त. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 बारामतीचे प्रतिनिधी सोमनाथ खिलारे यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
maharashtrapolicenews24@gmail.com
0
Post a Comment