प्रभाग क्र.१७ येथे भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणी कार्यक्रम शुभारंभ ।
सोलापूर : भारतीय जनता पक्ष सभासद नोंदनी
शहर मध्य विधान सभा मतदार संघ प्रभाग १७ येथे शहर मध्य चे आमदार मा देवेंद्र (दादा) कोठे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक मा. श्री.देवेंद्र भंडारे व मा. नगरसेवक श्री जेम्स जंगम यांनी मा. अध्यक्ष. नरेंद्र काळे यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ह्या प्रसंगी मा अध्यक्ष नरेंद्र काळे , देवेंद्र भंडारे , रवी कैयावाले, जेम्स जंगम , मारेप्पा कंपली, ( मागासवर्गीय अध्यक्ष) नागनाथ कासलोलकर अडीचे भाषण झाले. प्प्रभाग-१७ मध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करू महानगरपालिका भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून. आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे असे उद्गार शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केले.
कार्यक्रम सूत्र संचालन युवा नेते श्री. अनंत गोडलोलू यांनी केले. या प्रसंगी करेप्पा जंगम , डेव्हिड जंगम , विनायक ढाले, भीम आसादे, राजू आसादे , डॉ. योगेश पल्लोलू , प्रकाश सातलोलू दत्ता गुंगेवाले, भोजप्पा म्हेत्रे, श्रीधर आसादे , अशोक सायबोळू , नितिन मुकारे, अनंत पल्लोलु, सूरज विटे, अंबादास बुगले, मारेप्पा आसादे , भारत तल्लारे, रवि बोलेद्दुलू, तिमोती आसादे , दयासागर जंगम, अशोक मिसालोलू , सुरेश म्हेत्रे, नागेश गोन्याल, नरसिंग मिसलोलू , चेतन जंगम , हरी भंडारे, विशाल मिसलोलु , व्यंकटेश गुंडे, संजय मिसालोलू, राहुल म्हेत्रे, लिंगराज म्हेत्रे, राजु म्हेत्रे, गोविंद सज्जन,
आभार प्रदर्शन युवा नेते श्री. अभिजित भंडारे यांनी केले.
Post a Comment