माजी महापौर स्व.महेश (अण्णा) कोठे यांचे दुःखद निधन
*माजी महापौर स्व.महेश (अण्णा) कोठे यांचे दुःखद निधन झाल्याने आज रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा मुलगा प्रथमेश कोठे व कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी सोलापूर शहर-जिल्हा निरीक्षक शेखर माने साहेब, शहराध्यक्ष सुधीरजी खरटमल साहेब, माजी आमदार दिलीप माने, प्रदेश प्रवक्ते यु.एन.बेरिया, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सुर्यकांत शेरखाने, प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, प्रदेश सरचिटणीस वैद्यकीय विभाग राहुल बोळकोटे, प्रदेश चिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे, खजिनदार सुनील इंगळे, शहर उपाध्यक्ष व्ही.डी.गायकवाड, बळीराम एडके, प्रमोद भवाळ, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू , सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड आदि उपस्थित होते.*
Post a Comment