शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बिअर शॉपी फोडणारे दोघे चोरटे एलसीबीच्या जाळ्यात ; एक जण फरार

       
      बागरेचा नेर 
            धुळे जिल्हा प्रतिनिधी
    धुळे, दि.२२- येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने बेटावद येथून सोमवारी रात्री अमळनेर तालुक्यातील पाटने येथील करण ऊर्फ लालू संतोष पारधी (वय २०) आणि नीलेश पांडुरंग पाटील (वय २५) या दोघांना अटक केली. त्या दोघांनी बाभळे फाट्यावरील आणि पाटण येथील हॉटेलमधून चोरी केलेला ५५ इनाराचा मद्यसाठा पोलिसांनी इस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने या दीपांना बेटावद येथे ताब्यात घेतले. तेव्हा यांच्याकडे एका गोणीत चोरी केलेल्या वारुच्या बाटल्याचा साठा आढळून आला. अधिक विचारपूस केली असता जानेवारी महिन्यात मुंबई आता महामार्गावरील बाभळे फाटा येथील इटिल हिरा आणि पाटण येथील हॉटेल कन्या गार्डनमधून चोरलेला मद्यसाठा आणि एमएच १९ डीजी २१३३ क्रमांकाची मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली.
       अटक करण्यात आलेल्या या दोघांचा अमळनेर तालुक्यातील पाडसे गावातील त्यांचा साथीदार
शांताराम उर्फ सान्या कोजी हा सुद्धा या दोन्ही घोरीत त्यांच्या सोबत होता. आता पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत आहे. गुन्ह्याच्या तपासाची कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, जसई संजय पाटील, पोकों, चेतन बोरसे, विनेश परदेसी, सचिन गोमसाळे, प्रशांत चौधरी, पोकों हर्षल चोधरी, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, जगतीश सूर्यवंशी यांनी केली. या चोरट्यांकडून परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेचा तपास लागू शकती

Post a Comment

Previous Post Next Post