श्री गणेश कॉमर्स क्लासेस, अकलूज.
सर्वांना सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की; सोलापूर विद्यापीठ परीक्षा Oct 2025 Sem 1 साठी पात्र असलेल्या आपल्या सर्व BCOM 1 मधील विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा..!
*क्लास मधूनच नाही तर संपूर्ण महाविद्यालयात 86.55% मिळवलेली आणि आपल्या क्लास मधील कु.सानिया तांबोळी हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे विशेष तिचे अभिनंदन.*💐💐💐💯💯💥💥🤩🤩🤩
*आपल्या श्री गणेश कॉमर्स क्लासेस मधून सुमारे 62 विद्यार्थी विद्यापीठ परीक्षे साठी बसले होते आणि आनंदाची बाब सर्वच विद्यार्थी Financial Accounting विषयात पास झालेले आहेत.💯🥳💥🤩*
*आपली ही 100% पास निकालाची परंपरा आबाधित राखल्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..!*
धन्यवाद 🙏🏻
प्रा.धीरज गुरव
श्री गणेश कॉमर्स क्लासेस,अकलूज
💐🥳💥🤩💐🥳💥🤩💐🥳💥🤩
Post a Comment