संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संचलित श्री बसवेश्वर मराठी विद्यालय जुना विडी घरकुल सोलापूर. येथील *महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या पाचवी स्कॉलरशिप परीक्षा 2025* मधील परीक्षेत आमच्या शाळेतील 26 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 12 विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे यश मिळवले आहे.
प्रतिनिधी मोसीन आतार
गुणवंत विद्यार्थी
1.विराट प्रसाद दिकोंडा 236गुण 2. विघ्नेश संजय कस्तुरी 190 गुण
3. वैष्णवी श्रीनिवास गाजूल 184 गुण
4. दर्शन मार्गम 178 गुण
5. मयुरी बंदगी 170 गुण
6. श्रीहरी वल्लाल 166 गुण
7. ओम जिंदे 156 गुण
8. श्रुतिका पाटील. 152 गुण
9. विराज सदमस्तुल 152 गुण
10. ऐश्वर्या धुळम 150 गुण
11. तेजस्विनी धोत्रे 150 गुण
12. भक्ती येमूल 138 गुण.
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी *माननीय आमदार देवेंद्र दादा कोठे, मा. डॉक्टर सुरजप्रकाश कोठे, मा. प्रथमेश दादा कोठे व मा. डॉ. राधिकाताई चिल्का मॅडम यांनी अभिनंदन केले* त्याचबरोबर *आदरणीय डॉ. सुरजप्रकाश कोठे साहेबांनी अशीच प्रगती करीत रहा व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा या शब्दात कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांना पेढा भरविला.*
वरील सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीचे सर्व शिक्षक व *शाळेच्या मार्गदर्शिका श्रीमती मारपल्ली मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.*
إرسال تعليق