चंद्रकांत दादा पाटील यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेट
रायगड उपसंपादक संजय गायकवाड
पेण तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस वादळ वारा झाल्या कारणामुळे गोरगरिबांच्या याच्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामध्ये शेतीचं भाजीपाला असेल वीट भट्टी असेल तसेच घरादारांची मोडतोड झाली कामगारांचे बेहाल झाले आंबा बागायतदारांचे तोडणी ला आलेला आंबा हा सर्व mal गळून पडला यामध्ये आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच वीट भट्टी वाले यांचाही लाखोच नुकसान झालं अनेकांची घरं पडली छप्पर उडाले अन्नधान्यांची नासाडी झाली याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पेण पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या कुठेही मोडतोड झाले असेल कुणाचं नुकसान झालं असेल याचे पंचनामे करून झालेल्या नुकसानाचे भरपाई त्यांना लवकरात लवकर कशी मिळेल काँग्रेसचे चंद्रकांत दादा पाटील त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची चर्चा केली
Post a Comment