रायगड जिल्हा उपसंपादक
रायगड -- खोपोली पोलीस ठाणे च्या कार्यक्षेत्रातील मौजे दहिवली गावाच्या हद्दीतील पुणे मुंबई दूर ग्रस्त महामार्ग लागत असलेल्या श्री गुरुदास कॅफे या हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर काम करणारा इसम सुमित झलर प्रसाद पांड्या मुक्काम 19 पोस्ट गोंधळ यार तालुका कचना जिल्हा ईलाबाद उत्तर प्रदेश यांनी दिनांक 3 2 2025 रोजी हॉटेलमध्ये यापूर्वी जमा असलेले रक्कम अकरा लाख पन्नास हजार इतकी दुपारी बारा वाजताच्या सुमारास श्री गुरुदास कॅफेचे मालक भास्कर महाबल शेट्टी राहणार येरवडा पुणे यांच्याकडे सुरक्षित त्या देण्या कमी स्वतःच ताब्यात विश्वासाने घेऊन निघाला होता.
परंतु सदर हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा इसम सुमित झलर प्रसाद पांड्या हा हॉटेलचे मूळ मालक यांच्याकडे न जाता स्वतः आवजवी व आर्थिक फायदा करून घेण्याच्या इरादाने वर नमूद रोख रक्कम घेऊन पसार झाला होता त्यावरून खोपोली पोलीस ठाणे येथे गु.र. क्र 35/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(4) प्रमाणे दि.4 / 7 /2025 रोजी 17. 55 वाजता दाखल पत्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्ह्याचे मा.पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मा. अप्पर पोलीस अधीक्षक. श्री. अभिजीत शिवधरे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी. श्री. विक्रम कदम यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानंतर सादर गुन्ह्याचा तपास खोपोली पो.स्टे. व.पो.नि. श्री शितल राऊत यांनी पहावा/सुजित माळी यांचे मदतीने सुरू केला सर्वप्रथम गुन्हा उघडल्यानंतर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीत याचा तांत्रिक पद्धतीचा वापर करून त्या आधारे आरोपी याचा छडा लावून आरोपीत याचा गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो लक्ष्मी गार्डन पटोदी चौकी. शिवाजीनगर पोलीस ठाणे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात यश आलेले असून त्यास गुन्ह्याचे कामे अटक करण्यात आलेले आहे.
गुन्ह्याच्या तपासा दरम्यान अटक आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात अपहारित केलेली रोख रक्कम 11.35000 रुपये एवढी हस्तगत करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी ही रायगड जिल्ह्याच्या माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल माननीय अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभिजीत शिवथरे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत गुन्ह्याचे तपासी अंमलदार पहावा/1176 सुजित माळी. पोशी/812 प्रणित कळमकर यांनी केलेला आहे
Post a Comment