दोन मुलांची आई.. चाळीशीत श्वेता तिवारीचा हाॅट अंदाज......
Maharashtra Police News 240
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस न्यूज
छोट्या पडद्यावरील आघाडीच्या नायिकांपैकी एक म्हणजे श्वेता तिवारी. कसौटी जिंदगी की पासून ते आजतागायत ती लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं असून त्यात ती खूपच हॉट दिसत आहे.
Post a Comment