प्रतिनिधी सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
नाशिक (सिन्नर) : सागर निवृत्ती ननावरे रा. नादूरशिगोटे ता. सिन्नर जिल्हा नासिक येथे रहिवासी असलेले सागर हा MPSC परीक्षेत उत्तीर्ण झाला. MPSC परीक्षा -- असिस्टंट मोटार व्हेहीकल इन्स्पेक्टर मेन परीक्षा - 2020 उत्तीर्ण झाला असून एलीजिबल लिस्ट मध्ये त्यांचा अनु 44 आहे.
MPSC मध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रातील लोहार समाजात आनंदाचे वातावरण असून सागर निवृत्ती ननावरे यांचे समाजा बरोबर इतरही क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे.
अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ, सातारा कार्यकारिणी, श्री विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा, आळंदी, पुणे. व राज्य, जिल्हा, तालुका,शहर कार्यकारिणी,हितचिंतक, कार्यकर्ते लागला प्रत्यक्ष व फोन वरुन शुभेच्छा देत आहेत.

Post a Comment