रणजीत दुपारगोडे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : दलित पँथर संघटना व पुणे शहराच्या वतीने विविध ठिकाणी संविधान प्रत व पुस्तक वाटप करण्यात आली.
सहाय्यक पोलीस आयुक्त पूर्णिमा तावरे, कोंढवा पोलीस स्टेशन वरिष्ठ क्राईम P l संजय मोगले व दत्तवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ P I अभय माहाजन यांना वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजक दलित पॅंथर चे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे तसेच समीना शेख अध्यक्ष हडपसर विधानसभा, जावेद शेख अप्पर डेपो अध्यक्ष व साकीब शेख व सोहेल शेख राजू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला

Post a Comment