शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

संविधानाचे सामुहिक वाचन : संविधान दिनानिमित्त पोलीस, पत्रकार यांचा सन्मान__

 

सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : स्व.अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिनानिमित्त हडपसर गांधी चौक येथे संविधान चे पूजन करून संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

       संविधानाचे रक्षक हडपसर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे दिनेश शिंदे, उमेश शेलार, वानवडी पोलीस स्टेशनचे राजवीर रासगे व हडपसर परिसरातील पत्रकार दिगंबर माने, अशोक बालगुडे, दीपक वाघमारे, अनिल मोरे, सुनील थोरात, महेश टेळे, स्मिता बाबरे यांना संविधानाची प्रत बनकर प्रतिष्ठान चे अध्यक्ष महेंद्र तात्या बनकर यांच्या हस्ते भेट देऊन सन्मानित करण्यात आले. 



           या प्रसंगी श्री व सौ रविंद्र जगताप, विक्रम आल्हाट, विलास शेलार, मोहन चिंचकर, अनिल व्हावळ, विद्या होडे, मीनाताई थोरात, संगीता बोराटे, शितल संजय शिंदे, सतीश आल्हाट, विवेक आल्हाट, साजन आल्हाट, राहुल अल्हाट, विवेक तुपे, रमजान शेख, डॉ. किशोर सहाने, वामन धाडवे, अनिल सरूडकर, दिलीप गायकवाड, तात्या सोनवणे, संतोष ससाने, समीर मुलांनी, मुकेश सोनवणे, पंढरीनाथ बनकर, रणजीत चव्हाण, संतोष खरात, भूषण बिराजदार, प्रशांत कांबळे, योगेश कांबळे, सतीश कांबळे, मंगेश कांबळे, सौरभ जाधव,महादेव माकड, रतन हिंगणे, ऍड. पठारे, दिलीप भुजबळ, संतोष होडे, दिगंबर चव्हाण, सचिन आल्हाट आदी सर्व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post