शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राज्यपाल कोश्यारी याच्याकडून महापुरुषांचा वारंवार अपमान : सुप्रिया सुळे यांनी केला ट्विटर वर व्हिडिओ शेअर ___




 
सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : बारामती लोकसभेच्या खासदार व संसदपटू सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या काही नेत्यांकडून शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे असे आपल्या टि्वटरवर व्हिडिओ टाकून जणू निषेध केला.



   या व्हिडिओ मध्ये एक नाही तर तब्बल चार चुकांचा व्हिडिओ शेअर केला आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post