सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. दौंड) : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या संचालक पदी सावली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश ससाणे यांची फेरनिवड करण्यात आली.
संचालक पदी फेरनिवड ९९.८९ % मतांनी निवड झाली. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय पांडुरंग आबाजी राऊत व कार्याध्यक्ष माननीय विकास रासकर तसेच संचालक सर्वश्री महेश जी करपे, अनिल शेठ भुजबळ, आबासाहेब करंजे, किसन दादा शिंदे, अनिल शेठ बधे, माधव राऊत, स्वतंत्र संचालक हनुमंत शिवले महाराज, भगवान मेमाणे, तसेच प्रवर्तक सर्वश्री सतीश केद्रे, प्रदीप शेठ लांडगे, दत्तात्रय भुमकर, मुकुंद दरेकर, व कारखान्याचे CEO डि एम रासकर व CFO बबन नरके इत्यादी मान्यवरांनी निवडणुक प्रक्रिया पुर्ण झाल्या नतंर योगेश ससाणे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा परिवारातील महीला भगिनींनी व मित्र परिवार यांनी सन्मान केला.



Post a Comment