शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व युवक आघाडी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, वॉर्ड शाखा अध्यक्ष व कार्यकर्त्यांना सुचित करण्यात येत आहे. की राज्यात वंचित बहुजन आघाडी व शिवसेना, )उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही राजकीय पक्ष युतीच्या माध्यमातुन एकत्र आले असुन या युतीचा पुणे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी व शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षांच्या वतीने एकत्रित आनंदोत्सव उद्या मंगळवार दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी सकाळी साजरा करण्यात येणार आहे
तरी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व युवक आघाडी. तसेच शिवसेना (ठाकरे गट) पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, वॉर्ड शाखा अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी.
वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा सीमा ताई भालेसईन __

Post a Comment