शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३२ वी जयंती वनगळी जिल्हा परिषद शाळेत संपंन्न


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे इंदापूर : जगातली एकमेव व्यक्ती, ज्यानीं रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता, आपल्या लेखणीच्या बळावर, सामाजिक, राजनीतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणल्या.. अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्य घटनाकार, भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती वेगळी जिल्हा परिषद शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post