अमर सारणीकर
महाराष्ट्र पोलीस न्युज
लातूर औसा :औसा तालुक्यातील सारणी या गावांमध्ये विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
सारणी नंबर एक पुनर्वसित गाव व जुनी सारणी या ठिकाणी ध्वजारोहण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहारअर्पण करून करण्यात आले. जयंती कमिटीचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी या सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गावातील सरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य महिला नागरिक लहान बालके हे सर्व मोठ्या प्रमाणात जयंती सोहळा मध्ये सामील झाले होते. गावातील लहान लहान मुलींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती भाषण सादरीकरण केले. त्याचप्रमाणे सारणी पुनर्वसित १ मध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आनंदामध्ये साजरा झाला. पुनर्वसीत सारणी मध्ये ध्वज उभारण्याचा ओट्याचे चौकामध्ये बांधकाम करून अतिशय आनंदामध्ये ध्वजारोहण संपंन्न झाला. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून गावचे नूतन सरपंच तुकाराम वाघमारे उपसरपंच रतन तमसट्टे ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ चौकशी , धनराज बिराजदार, राजेंद्र जाधव, राजरत्न भालेराव, माजी उपसरपंच , अनिल कदम, माजी सरपंच, शहाजी नारायणकर, ग्रामस्थ बसवेश्वर बिराजदार, नागनाथ बिराजदार, श्रीशैल पाटील, राजू पाटील, सुरेश बिराजदार, जयंती कमिटीचे अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष सुरेश जाधव . व्यंकट जाधव काशिनाथ जाधव, शेषराव जाधव, संतोष गायकवाड, दिलीप भालेराव, दिलीप गायकवाड, विनायक कांबळे, बाबुराव जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भालेराव किल्लारी उपसथीत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर मोरे यांनी केले व आभार उत्तम पाटील यांनी मांडले व अतिशय आनंदामध्ये कार्यक्रम झाला.
राजू पाटील,सुरेश बिराजदार, जयंती कमिटीचे अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष सुरेश जाधव, व्यंकट जाधव, काशिनाथ जाधव, शेषराव जाधव, संतोष गायकवाड, दिलीप भालेराव, दिलीप गायकवाड, विनायक कांबळे, बाबुराव जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भालेराव किल्लारी उपसथीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर मोरे यांनी केले व आभार उत्तम पाटील यांनी मांडले व अतिशय आनंदामध्ये कार्यक्रम झाला

Post a Comment