अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : इदापुर तालुका वकिल संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वनगळी ग्रामस्थाच्या वतीने आज वनगळी पारेखर वस्ती या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजीत केला होता.
वनगळी ग्रामस्थाच्या वतीने अँड अनिल मारुती पारेकर यांचा पुष्पगुच्छ, हार , फेटा, बांधून व बुके देउन सन्मान केला.
यावेळी क्षअतुल झगडे, धनाजी गलांडे, मारुती पवार, अनंता बोडके, अक्षय चव्हाण, हनुमंत तुपे, राहुल पारेकर, आप्पा गायकवाड, तुकाराम पारेकर, गणेश पारेकर, धनाजी पारेकर, तानाजी शिंदे, चौरंग पारेकर, अमोल पारेकर, अमोल करे, अमोल देवकाते, रवी जाधव, भाऊ पारेकर, पांडुरंग पारेकर, नवनाथ पारेकर, राजेंद्र केंगार, तानाजी गोरवे, बाबासाहेब चौधरी, दिलीप सातपुते, अजित पारेकर, रमेश जाधव, तेजस पारेकर, शंकर मारकड व ग्रामस्थ उपस्थित होते




Post a Comment