शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेचा विस्तार व सौंदर्यीकरण उद्घाटन सोहळा संपन्न : मा.खासदार सुभाषराव वानखडे व भिम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळके यांच्या हस्ते संपन्न


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्युज


नांदेड (ता. हदगाव) : भिम टायगर सेना संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या उपस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेचा विस्तार व सौंदर्यीकरण उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

         मा.खासदार सुभाषराव वानखेडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

तर भिमटायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी आपले विचार व्यक्त करत मौजे कानेगाव येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोदवला. यावेळी भीम टायगर सेना जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रपाल सावतकर, उपसरपंच विनायक सावतकर, भीम शाहीर गौतमराव सिंघनकर, चंद्रकांत का शंढ, उपसरपंच पुंजाराम सावतकर, बापूराव सावतकर, नागेष सावतकर, निरंजन सावतकर, राजु सावतकर, बंडू सावतकर, व सर्व बौद्ध बांधव तरुण वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post