सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक मधील दिव्यांग कल्याण केंद्र येथे दिव्यांग बांधवांना विविध उपक्रमा अंतर्गत शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या
यामध्ये मुलभूत अधिकार, शासकीय योजना, युडी आय डी कार्ड, पेन्शन योजना मिळाव्यात यासाठी समाज विकास विभाग हेमलता भोसले सिफार संस्थेचे शंकर गवळी, ज्योती अदक, आदीती कराळे इ. कर्मचारी टीम ने भेट देऊन दिव्यांग बांधवांची ओळख युडीआयडी कार्ड ची नोंदणी करण्यात आली! यामुळे सर्व शासकीय योजना मिळण्यास मदत होईल! असे अध्यक्ष जनाधार दिव्यांग चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय जयसिंग ननवरे यांनी सांगितले.

Post a Comment