शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ! पंडित नेहरू विद्यालय कला व विज्ञान महाविद्यालय मलकापूर


 डॉ. गंगाराम उबाळे 

महाराष्ट्र पोलीस न्युज


बुलढाणा (सिंदखेड राजा) : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील पंडित नेहरू विद्यालय कला व विज्ञान महाविद्यालय येथे दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 

         यावेळी पंडित नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र मोरे सर के.जी. नागरे सर विजय डिघोळे सर साबळे सर मुरकुट मॅडम मुरकुट सर नागरे सर व संकल्प क्लासेसचे मार्गदर्शक तथा संचालक प्रदीप दानवे सर फिरोज पठाण, विजय चौरे प्रदीप टाले गजानन चरवे, सुदाम पवार, सह अनेक विद्यार्थ्याचे पालक व शिक्षक या सत्कार समारंभाला उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post