सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : धुलीवंदन सणानिमित्त स्मितसेवा फाउंडेशन आयोजित 'रंगबंध उत्सव' हा कार्यक्रम हडपसर गाडीतळ येथील घरटे प्रकल्प या मुलींच्या अनाथ आश्रम मध्ये भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर सरचिटणीस व स्मितसेवा फाउंडेशच्या संस्थापक अध्यक्षा स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वतीने साजरा केला.
या प्रसंगी अनाथ आश्रमातील मुलींसोबत रंग खेळून धुळवड साजरी केली व त्यांना खाऊ व स्टेशनरी साहित्य वाटप केले. यावेळी स्मितसेवा फौंडेशनचे सर्व सदस्य व मैत्रिणींनी सहभाग घेतला.
या उत्सवास ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिताताई वाघ, भाजपा पुणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष पल्लवीताई केदारी, भाजप हडपसर विधानसभा ओबीसी मोर्चा अध्यक्षा संजना ताई कोद्रे, मणीकर्णिका ग्रुपच्या मनीषा राऊत, मेनका उमडेकर, श्रीदेवी काणिकर, संगीता पाटील, अलका शिंदे, सुनीता पाटील, विमलताई वागलगावे, अंजली शहा, उर्मिलाताई प्रभुणे, छायाताई दांगट, उषाताई ठाकरे, वैशाली पाटील, आरतीताई कांबळे, निकिता निंगाले, मीनाताई पिंटो, ग्रेटा इरेकस्वामी, भावना कांबळे, गायत्री बेडगांवकर, लता सोनवणे, सोनाली ओव्हाळ, मंगल नवसुपे, सोनल जैन, प्रेरणा बचूटे, शालू भाटिया, रसिका गलांडे, सुनीता गोळे, शीला भास्करकट्टी, कु. मेघना ननावरे, कु. वैष्णवी पवार, कु. ख़ुशी, कु. साक्षी, गोंविंद कांगणे, संतोषजी भाटिया, आनंद जंगम, उत्तम आण्णा बांदल, काशिनाथ भुजबळ, सचिनभाऊ इचके, सोमनाथ साळुंके व इतर मान्यवर, स्मितसेवा फौंडेशन सदस्य उपस्थित होते.



Post a Comment