गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : ग्रामदैवत श्री. नंदिकेश्वर महादेव यात्रा निमित्त (दि. १३) कमिटीची बैठक झाली.
यात्रा कमिटी च्या अध्यक्ष पदी अश्विन उत्तम जाधव यांची तर उपाध्यक्ष पदी संतोष वाघमोडे, खजिनदार पदी किरण यादव व अमोल गडचे यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थीत वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साळुंखे व आनंदनगरचे सरपंच रोहित मोहोळकर व जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ सामाजिक कार्यकर्ते संभा बनसोडे, चंद्रकांत सोळशे,संजय आप्पा शिंदे, सुभाष देसाई, पुंडलिक सोनवणे व जंक्शन आनंदनगर चे ग्रामस्थ. कार्यक्रमाची रूपरेषा २० एप्रिल ६:०० वाजता छबीना,२१ एप्रिल ला कीर्तन, २२ एप्रिल ला ऑर्केस्ट्रा, २३ एप्रिल ला हनुमान जयंती व महाप्रसाद आणि यात्रेची सांगता होणार असल्याचे कमिटीने सांगितले.


Post a Comment