शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भाजपची लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर, नागपूर नितीन गडकरी तर पुणे मुरलीधर मोहोळ व वर्धा येथून रामदास तडस यांना उमेदवारी...

 ..भाजपची लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी जाहीर, नागपूर नितीन गडकरी तर पुणे मुरलीधर मोहोळ व वर्धा येथून रामदास तडस यांना उमेदवारी...



मुंबई प्रतिनिधी : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातील २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.

             नागपूरातून - नितीन गडकरी, चंद्रपूरातून सुधिर मुनगंटीवार, वर्धा येथून रामदास तडस, बीड मधून पंकजा मुंडे, अहमदनगर - सुजय विखे पाटील, अकोल्यातून - अनुप धोत्रे, रावेर मधून रक्षा खडसे, माढ्या - रणजित निंबाळकर, जळगाव स्मिता वाघ, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुणे - मुरलीधर मोहोळ, ईशान्य मुंबई - मिहीर कोटेचा सांगली -संजयकाका पाटील, धुळे - सुभाष भामरे, उत्तर मुंबई - पियुष गोयल, जालना - रावसाहेब दानवे, नांदेड - प्रताप चिखलीकर भिवंडी - कपिल पाटील, लातूर मधून सुधाकर शृंगारे तर नंदुरबार येथून डॉ. हिना गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे..

Post a Comment

Previous Post Next Post