रंजित दुपारगुडे
पुण्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस आज शाळा बंद
राज्यात पावसाचा जोर वाढला असेल काल दिवसभर अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे काल पुण्यात रात्रभर अंतिम मुसळधार पाऊस कोसळला पुण्यात पावसाने जोर धरल्याने धरणाचे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे
आजही मसूळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आले आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश दिले आहेत हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्हा मावळ मुळशी आणि हवेली तालुक्यातील खडकवासला भागात अध्ययन मुसळधार रेड अलर्ट पावसाचा इशारा दिला त्यामुळे या भागात शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासन दिले आहेत
खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे या पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागातील पाणी जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायची असे आव्हान प्रशासन केले आहे



Post a Comment