नांदेड उपसंपादक : गुलाब शेख...
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ झालेच पाहिजे या साठी नारी न्याय आंदोल व देशात वाढलेली महागाई कमी करा, यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन *नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, बी. आर.कदम(जिल्हाध्यक्ष), अब्दुल सत्तार (महानगराध्यक्ष)* यांच्या उपस्थितीत करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले ...
यावेळी एकनाथ मोरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, माजी जि.प.सदस्य आनंद गुंडले, जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अतुल पेद्देवाड,कार्याध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, जे.पी.पाटील, बालाजी चव्हाण,महेश देशमुख, पप्पु पाटील कोंढेकर, गफार भाई, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ.रेखाताई चव्हाण,शहराध्यक्ष डॉ. करुणा जमदाडे, प्रफुल सावंत,राजन देशपांडे, राजु पाटील



Post a Comment