शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष चलो इंदापूर तालुका!चलो इंदापूर तालुका!! चलो इंदापूर तालुका!!!गाव तिथे शाखा शाखा तिथे न्याय समता बंधुता

महाराष्ट्र पोलिस न्युज 24 प्रतिनिधी अतुल सोनकांबळे

गाव तिथे शाखा शाखा तिथे न्याय समता बंधुता या कार्यक्रमांतर्गत

बहुजन नेते मा.श्री.संजय भैय्यासाहेब सोनवणे. संस्थापक अध्यक्ष पक्षप्रमुख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष. 
        यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक 14 जुलै वार रविवार रोजी
इंदापूर तालुक्यातील एकूण 16 गावांमध्ये भव्य शाखा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे. सकाळी 11.00 वाजलेपासून सुरुवात होणार आहे व शेवटची सभा सायंकाळी ठीक 07.00 वाजता पळसदेव या ठिकाणी होईल.
तरी तमाम महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सकाळी ठीक 10.00 महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष प्रदेश कार्यालय इंदापूर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान केले करत आहोत


 

Post a Comment

Previous Post Next Post