शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विकास इंडिया पार्टी कडून चंद्रकांत दोंदे यांना उमेदवारी जाहीर..

      
            जालिंदर आल्हाट
                      अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी 
       सविस्तर वृत्तांत  अशी की श्रीरामपूर विधान सभा मतदार संघामध्ये सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत दोंदे यांना विकास इंडिया पार्टी  चे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश कुमार यांनी 26 तारखेला मुंबई येथे बोलावून उमेदवारी देण्याचे जाहीर केले उमेदवारी  मिळाल्याची बातमी समजताच शेतकरी मित्र व सर्व सामन्य जनता ही मोठ्या प्रमाणावर उत्साही दिसली.
         चंद्रकांत दोंदे यांच्या वर विश्वास व प्रेम करणाऱ्या  कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिष बाजी करून जल्लोष साजरा केला एकमेकांना पेढे भरवले अत्यंत होतकरू व हुशार कामाची आवड असणारे व सर्व सामन्य जनतेशी नाळ असणारा समाजसेवेची आवड असणारी अशी ओळख त्यांची निर्माण झाली आहे. 
           हे पाहून त्यांना उमेदवारी देण्यात आली श्रीरामपूर विधान सभे मध्ये  तरुण तडफदार उमेदवार चंद्रकांत दोंदे यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्ते मध्ये आनंदाच होत आहे आज 28 तारखेला चंद्रकांत दोंदे यांनी आपल्या कार्यकर्ते सोबत श्रीरामपुर तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणात आला

Post a Comment

Previous Post Next Post