शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.पै. तानाजी (भाऊ) जाधव याच्या वाढदिवसानिमित्त. मा.पै. प्रशांत

        
   संकेत बागेचा
                 धुळे जिल्हा प्रतिनिधी
             (भाऊ) काळे आणि धुळे जिल्हा अध्यक्ष जाॅज॔ आण्णा मलबारी यांच्या  मार्गदर्शनाखाली नेर तालुका पोलीस स्ठेशन येथे वृक्षारोपण व लहान मुलांना फळ   वाटप करताना समस्त टायगर ग्रुप नेर धुळे व पोलीस हवालदार बोरसे दादा उप स्थित होते व टायगर ग्रुप नेर चे प्रमुख पवन चव्हाण सुनिल आहिरे शुभम लोणारे दिपक भिल विनोद व आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post