शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बारामती येथे तायकांदो स्पर्धेत बेलसरच्या विध्यार्थीनीचे यश...

.      संदिप रोमण 
               प्रतिनिधी 
       पुरंदर : दि. 1/12/2024 रविवार रोजी बारामती येथे  तायकांन्दो फाईट स्पर्धा संपन्न  झाली स्पधे मध्ये कल्याणी पब्लिक स्कुल बेलसर पुरंदर मधील विध्यार्थीनी सहभाग घेतला कु.ईश्वरी जगताप,🥈कु.सुहाणी कोरपड,🥇कु.वरद जगताप,🥈 कु.अथर्व फुले🥉 यांनी स्पधे  मध्ये विशेष यश संपादन केले बेलसर व इतर ग्रामस्थांकडुन विधार्थाचे अभिनंदन करण्यात आले कल्याणी पब्लिक स्कुल बेलसर चे मुख्याध्यापक श्री.विजय पाटील सर,उपमुख्यध्यापिका सौ.दर्शना भोईटे मँडम, व उपशिक्षिका सौ.माया भोईटे मँडम, तायकान्दो प्रशिक्षिक श्री.राजेश डिखळे सर यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post