साक्री पोलीसांची अवैध दारूसाठयावर धाड टाकुन कारवाई
महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज
धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर
दिनांक ०४/०१/२०२५ रोजी १६.०० वाजता साक्री पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि, जयेश खलाणे र्यांना गुप्तबातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती की, साक्री पोलीस स्टेशन हददीत म्हसदी गावात इसम नामे-जयेश गुंजाळ वाचे घरासमोर एक तांबड्या रंगाचे अशोक लेलैंड कंपनीचे वाहन क्र.GJ-०५-BZ-१४८८ उभे असून त्यात काही तरी संशयीत माल भरलेला असावा तेथे ताबडतोब पोलीस पाठविल्यास तो मिळुन येईल अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सपोनि. जयेश खलाणे यांनी साक्री पो.स्टे.चे सपोनि. अनिल बागुल व स्टाफ अशांना योग्य त्या सुचना देऊन म्हसदी गावी जाऊन बातमीची खात्री करून छापा कारवाई करण्यास सांगीतले वरून सपोनि. अनिल बागुल व स्टाफ अशांनी म्हसदी गावी जाऊन बातमीचे ठिकाणी गेले असता सदर संशईत इसम जयेश गुंजाह यास पोलीसांची चाहुल लागताच तो तेथुन पसार झाला आहे. संशईत इसम जयेश गुंजाळ यांच्या घरा समोर उमे असलेल्या अशोक लेलैंड कंपनीचे वाहन क्र.GJ-०५-BZ-१४८८ वाहनात खालील वर्णनाचा मुददेमाल मिळुन आला तो..
१) ६७,२०,०००/- रु.कि.चौ ROYALBLUEmaltWHISKYDISTILLEDBLENDED& BOOTTLED BY PIGGOT CHAPMAN & CO COLVALE INDUSTRIALE STATE BARDEZ,GOA PRODUCEO FINDIA १८०ml असेलेबल असलेली Mfg. Dt.- B.No-आणी विक्री किंमत नसलेली १८० ML व्हीस्कीचे एकुण ७०० खोके प्रत्येक खोक्यात प्लास्टीकच्या ४८ सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत २००/-रु.किं अंदाजे
२) १०,००,०००/- रुपये किंमतीचे आयशरकंपनीचे वाहन क्र.GJ-०५-BZ-१४८८ असा नंबर असलेले जु.वा.कि.अ.
एकूण:- ७७,२०,०००/-
वर नमूद वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल हा म्हसदी गावचे नवीन प्लॉट जवळील पाण्याची टाकी जवळ जयेश गुजांळ रा. म्हसदी याने मानवी जिवितास हानीकारक व विनाबेंच आणी मॅन्युफॅक्चर नंबर आणी विक्री किंमत नसलेली बनावट दारु विनापरवाना बेकायदेशिर विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे घरासमोर उभे केलेल्या परिस्थीतीत मिळुन आला आहे म्हणून जयेश गुंजाळ रा म्हसदी ता.साक्री जि. धुळे याचे विरुध्द पोहेकॉ/१४८१ शांतीलाल छोटु पाटील यांनी साक्री पोलीस स्टेशन येथे तक्रार दिले वरून साक्री पोलीस स्टेशन दारूबंदी गुरनं. ०२/२०२५ भारतीय न्याय संहीता-२०२३ चे कलम १२३,१३६ सह माहाराष्ट्र दारूबंदी अधि. कलम ६५ (अ),६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे धुळे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे, धुळे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बांबळे, मा. पोनि. श्रीराम पवार स्थागुशा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जवेश खलाणे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अनिल बागुल पोसई प्रसाद दिलीप रौंदळ, असई राजु जाधव, असई संजय दयाराम पाटील, पाहेकॉ/७१० संजय गोकुळ शिरसाठ, गोहेका/४६१ संतोष प्रकाश हिर पाहेकॉ/२३ अनिल संभाजी शिंदे, पोहेका १२६० उमेश चव्हाण, चापोना/१३४६ आनंद चव्हाण, पोकॉ/३९६ तुषार रमेश जाधव, चापोकों/५६६ धंनजय चौधरी, पोकों/१२१९ योगेश दिलोप जगताप अशांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास पोसई प्रासाद रौंदळ करीत आहेत.
प्रत:-
मा. जिल्हा माहिती व जन संपर्क अधिकारी सो. धुळे जिल्हा, जनहितार्थ प्रसारणासाठी
Post a Comment