शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चर्मकार समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या नदीम खान वर अँट्रॉसिटी दाखल करण्याची राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी

चर्मकार समाजाबद्दल अपशब्द बोलणाऱ्या नदीम खान वर अँट्रॉसिटी दाखल करण्याची राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी 
प्रतिनिधी मोसीन आतार 
सोलापूर: सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत नदीम खान या समाज कंटकाने चर्मकार समाजाच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेनाद्वारे नदीम खानवर अँट्रोसिटी ॲक्ट ॲक्ट तसेच समाजामध्ये तेढ निर्माण केल्याबद्दल सुद्धा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली 
यावेळी शिष्ट मंडळात संजय शिंदे शावराप्पा,वाघमारे परशूराम मब्रुखाने,प्रदीप लांबतुरे, भाग्यर्श्री शिंदे, उज्ज्वला कांबळे,आशा सातपुते,राजू कर्दम , बाळासाहेब कांबळे,सूर्यकांत व्हनकडे,लक्ष्मण चाबुकस्वार भिमराव वाघमारे, सिद्धू मेल्ले, सह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post