शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रेवोल्युशन मार्शल आर्ट फिटनेस क्लबचे उद्घाटन...

     
    
     संकेत बागेचा
        धुळे जिल्हा प्रतिनिधी 

       नेर -- धुळे दि.२६/१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रेवोल्युशन मार्शल आर्ट व फिटनेस क्लब चे उद्घाटन करण्यांत आले उद्घाटनाचे ठिकाण नकाने रोड छत्रपती
        हॉस्पिटलच्या बाजूला असून उद्घाटनाच्या वेळी रेवोल्युशन मार्शल आर्ट व फिटनेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष रोहित नेरकर सर उपाध्यक्ष करिष्मा सोनवणे मॅडम सचिव अमृत पाटील सर व तसेच लोणखेडी गावाचे उप सरपंच श्री दत्तात्रय नेरकर ,जिल्हा परिषद शाळा लोणखेडी शाळेचे मुख्याध्यापक श्री छोटू पाटील सर ,सिस्टेल इंग्लिश मीडियम शाळेचे क्रीडाशिक्षक श्री पंकज राजपूत सर व समस्त परिवार व मित्रपरिवार उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post