शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

युवा सेना यांचं एसटी महामंडळ यांना निवेदन

युवा सेना यांचं एसटी महामंडळ यांना निवेदन 

 दहावी बारावीच्या मुलांसाठी अधिक एसटी बस सुरू कराव्यात विद्यार्थ्यांना या बस मध्ये जागा मिळावी येणाऱ्या पुढच्या महिन्यात दहावी बारावीची परीक्षा सुरू होत आहे याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना पेण तालुका अधिकारी योगेश भालचंद्र पाटील सर्व सहकारी यांनी एसटी महामंडळ पेन यांना निवेदन दिलं आधी कधी फेऱ्या एसटी बस कराव्यात विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना विलंब न होता परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचावे याकरिता युवा सेना सर्व पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते नाजुका सागर नाईक युवती सेना पेण तालुका. करिष्मा प्रफुल नाईक युवती सेना. योगेश पाटील युवा सेना पेण तालुका अधिकारी. भूषण म्हात्रे युवा सेना पेन उपतालुका अधिकारी. महेश नागे पेण शहर प्रमुख. सनी विष्णू पाटील वडखल विभाग अधिकारी. प्रमोद ठाकूर कासव विभाग. विजय पाटील वाशी शाखा अधिकारी. नवीन म्हात्रे युवासेना नवेगाव शाखा. धर्मेंद्र तांबोळी शाखा अधिकारी आमटे. रोहित घरत खरोशी शाखा अधिकारी. प्रशांत ठाकूर युवा सैनिक खरोशी. दिनेश घरत हमरापुर विभाग अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Post a Comment

Previous Post Next Post