शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मर्चेंट नेव्हीत कार्यरत देऊरचा तरुण ओमानच्या समुद्रात पडल्याने बेपत्ता

मर्चेंट नेव्हीत कार्यरत देऊरचा तरुण ओमानच्या समुद्रात पडल्याने बेपत्ता

कुटुंबीयांची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार, कंपनीकडून मिळत नाही माहिती
तालुक्यातील देऊर येथील मूळ रहिवासी तथा मर्चेंट नेव्हीमध्ये कार्यरत यश देवरे हा तरुण ओमानच्या सागरात बेपत्ता
बेपत्ता यश देवरे देऊर येथील यश
झाला. त्याचा शोध सुरू आहे. अविनाश देवरे (वय २१) हा तरुण मर्चेंट नेव्हीमध्ये आहे. ठाण्यातील स्वराज मराइन सव्र्व्हिस प्रा. लि.मध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे. तो सौदी अरेबियातील ओमान येथे गेला होता. त्याच्याशी २८ जानेवारीला सायंकाळी कुटुंबीयाचे बोलणे झाले होते. मात्र, त्यानंतर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच २९ संबंधित जहाज कंपनीने देवरे साधला. यश चालत्या जहाजमधून पाय घसरून समुद्रात पडून बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे,
जानेवारीला दुपारी दोन वाजता न न कुटुंबीयांशी संपर्क साध र
गाव पाहते आहे वाट
यश २७ जुलै २०२४ मध्ये मर्चेंट नेव्हीत रुजू झाला. त्यापूर्वी यशने मर्चेंट नेव्ही संदर्भातील कोर्स केला होता. ७ महिन्यांपासून तो संपर्कात होता. त्याचे वडील शेती करतात. आई गृहिणी आहे. देवरे कुटुंबीयांसह देऊर गाव यशची वाट पाहते आहे.
मंत्रालयात फेऱ्या, मानपाडा पोलिसांकडे तक्रार
अशी माहिती मेलद्वारे देवरे कुटुंबीयांना दिली. त्यामुळे देवरे कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच आता संपर्क क्रमांक बंद केला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय, नातलग व निकटवर्तीय त्याच्या शोधात आहे. यश कार्यरत असलेले एमटी अथेना-१ हे जहाज
पाकिस्तान जवळ जहाज
• यश ज्या जहाजात होता ते जहाज गुजरातकडे येत होते. यश बेपत्ता झालेले ठिकाण पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ आहे. कपंनी आता प्रतिसाद देत नाही. यशचा शोध घेण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा आहे.
नयन देवरे, बेपत्ता यशचा भाऊ
यशचा मोठा भाऊ नयन सोलापूरला अभियंता आहे. या विषयीची माहिती मिळाल्यानंतर तो वडिलांसह मुंबईला मंत्रालयात गेला. तसेच स्वराज कंपनीशी संपर्क साधण्यासाठी नयन ठाण्यात गेला. त्यानंतर त्यांनी टेंभीनाका येथील शिवसेनेचे कार्यालय व उपमुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या घरी जात निवेदन दिले. तसेच त्यांनी मानपाडा पोलिसांत अर्ज दिला आहे.
ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते. मात्र हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नाही, अशी देवरे कुटुंबीयांची तक्रार आहे. त्यामुळे कुटुंबाने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुवारी तक्रार केली. या तक्रारीची एक प्रत शिपिंग कंपनीच्या डायरेक्टर जनरलला पाठवली आहे


महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज 
धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर

Post a Comment

Previous Post Next Post