पेण मध्ये आढळले बेवारस बॉडी रायगड उपसंपादक संजय गायकवाड
पेण गांधी वाचनालया समोर एक बेवारस मयत बॉडी सापडली गेले अनेक दिवसापासून हा व्यक्ती येत्या गाळ्याच्या समोर झोपलेल्या अवस्थेत दिसत होता गंभीर त्या आजाराने हा व्यक्ती पडूनच होता 22 तारखेला समाजसेवक अक्षय गायकवाड यांनी पोलिसांना कळवले की वाचनालयाच्या समोर एका गाळ्या ज्या बाजूला एक व्यक्ती महेश झालेला आहे परंतु कोण आहे त्याचं नाव पत्ता काय आहे कुठून आला आहे याचे कुठे माहिती नाही पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्याची शहानिशा करून ही बॉडी पोलिसांनी ताब्यात घेतली अक्षय गायकवाड यांनी पोलिसांना चांगल्या प्रकारे मदत केली त्या बॉडीला उचलण्यापासून ॲम्बुलन्स मध्ये घेऊन जाईपर्यंत विघ्नेश्वर ग्रुप चे पदाधिकारी कार्यकर्ते अक्षय गायकवाड यांनी मदत केली मताची अजून ओळख पटलेली नाही बेवारस म्हणून बॉडी हे ठेवण्यात आले आहे जरी या व्यक्तीचे कोणी वारस असतील तर पोलिसांशी संपर्क करावा असे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ घोलप साहेब यांनी सांगितला आहे एका जीवाला बेवारस कुठेतरी नेऊन ठेवणं किंवा त्याला दुर्लक्ष करणे आज हे प्रत्येक ठिकाणी असंच चालेल आहे अनेक महिन्यापासून हा व्यक्ती त्याच ठिकाणी जो कोणी देईल ते खाऊन आपले पोटाची खळगी भरत होता परंतु चालता येत नसल्याकारणाने त्याला अखेर शेवटचा क्षण मोजावे लागले त्या व्यक्तीला वारस आहेत की नाही अजून पर्यंत थक पत्ता लागलेला नाही जर वारस असतील तर त्यांनी पोलिसांची संपर्क करावा अथवा बेवारस समजून त्यांचा अंत्यसंस्कार केला जाईल
Post a Comment