शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भारतीय बौद्ध महासभा रोडे ता.पेण येथे 1 मे 2025 रोजी ग्राम शाखेची स्थापना

भारतीय बौद्ध महासभा रोडे ता.पेण येथे 1 मे 2025 रोजी ग्राम शाखेची स्थापना
   रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड 
भारतीय बौद्ध महासभा तालुका पेणचे अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या धम्म कार्यावर प्रेरीत होऊन रोडे ग्रामस्थांनी भारतीय बौद्ध महासभेत प्रवेश करीत महिला व पुरुष ग्राम शाखा स्थापन केली. यावेळी महिला कमेटी अध्यक्षा आयु.मनिषाताई गायकवाड सरचिटणीस सिंम्रनताई जाधव 
कोषाध्यक्ष आयु.पौर्णिमाताई मोरे संस्कार उपाध्यक्ष आयु.स्वेताताई मोरे सचिव आयु.सुप्रियाताई मोरे सचिव आयु.दीपावलीताई भवार
सचिव आयु.निविताताई गायकवाड 
 संघटक आयु.संगिताताई सोनावणे
आयु. निर्मलाताई मोरे 
आयु.संगिताताई गायकवाड आयु.राणीताई साळवी आयु.अनुसयाताई साळवी आयु.गुलाबताई ओव्हाळ आयु.सुषमाताई गायकवाड त्याच बरोबर इतर महिला पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.तर पुरुष कमेटीच्या अध्यक्षपदी आयु.अविनाश साळवी 
सरचिटणीस आयु.राजेंद्र गायकवाड 
कोषाध्यक्ष आयु.राजु साळवी 
संस्कार उपाध्यक्ष आयु.प्रशांत मोरे 
संरक्षण उपाध्यक्ष आयु.शुभम जाधव
प्रचार पर्यटन उपाध्यक्ष आयु.प्रमोद
 मोरे          
सचिव आयु.अक्षय दाभाडे सचिव आयु.प्रकाश गायकवाड
सचिव आयु.आदेश वाघमारे 

 संघटक आयु.नितेश गायकवाड आयु.ओमकार सोनावणे आयु.काशिनाथ वाघमारे आयु.ओमकार ओव्हाळ 
कार्यालयीन सचिव आयु.सागर वाघमारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.पेण तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झालेल्या निवड प्रक्रिया प्रसंगी पेण तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आयु.सुनिल धामणकर,पेण तालुका संस्कार उपाध्यक्ष आयु.मनोज शिंदे, जेष्ठ सचिव आयु.हरिश्चन्द्र गायकवाड 
कोषाध्यक्ष आयु.नरेश गायकवाड 
कार्यालयीन सचिव आयु.मंगेश कांबळे संघटक आयु. सुरेश सोनावणे आयु.भास्कर कांबळे 
तसेच रोडे ग्रामस्थ महिला भागिनी 
मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रोडे गावचे धम्म कार्याचे धडाडीचे कार्यकर्ते आयु.सुरेशजी सोनावणे व आयु.हर्षदजी मोरे यांनी केले.शेवटी सरणतय घेऊन निवड प्रक्रिया कार्यक्रमाचे समारोप झाले.

Post a Comment

Previous Post Next Post