शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सरिता कपुर यांचा 2025 या वर्षीचा चा प्रिन्सिपल ऑफ द ईयर पुरस्काराने गौरव

      संदिप रोमण 
          जेजुरी प्रतिनिधी 

पुरंदर जेजुरी :  श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल जेजुरी शाळेच्या *मुख्याध्यापिका सरिता कपूर* मॅडम यांना दिनांक  28  जून 2025, शनिवार रोजी 
*9 One Plus Media* तर्फे आयोजित केलेल्या *22nd EDULEADERS Award अंतर्गत Principal of the year 2025 हा पुरस्कार* सरिता सिंग , 9 One plus च्या Founder member यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. 
          याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सचिव माजी आमदार संजय जगताप साहेब ,आय.ए.एस अधिकारी डॉ.राजेंद्र जगताप साहेब,संस्थापक सचिव डॉ.एम.एस.जाधव सर,सहसचिव डी.एन.गवळी साहेब,व व्यवस्थापक कानिफनाथ आमराळे सर यांनी मुख्याध्यापिका सरिता कपूर मॅडम चे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post