संदिप रोमण
जेजुरी प्रतिनिधी
मंगळवार दि. 24/06/25 आपल्या जेजुरी नगरी मध्ये
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमना निमित्त
येणाऱ्या सर्व भाविक भक्त व वारकऱ्यांसाठी
संत निरंकारी मंडळ. ब्रांच जेजुरीच्या वतीने
चहा पाण्याची. सेवा उत्तम. व सुंदररित्या पार पाडली.
त्याबददल सेवादल तसेच सर्व सत्संगच्या माता बहेनजी.
लहान सेवादार.व विषेश सहकार्य पुण्याचे कर्मयोगी महात्मा आ. सचिन नलवडेजी यांचेही मोठे योगदान लाभले.
आपण सर्व सद्गुरुच्या कृपेस प्राप्त करून
सेवेचाही आनंद घेतला
अशीच सेवा सर्वाच्या हातून घडो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना, विलास रासकरजी - संयोजक नानगाव
भारती घोरपडेजी - मुखी जेजुरी ब्रांच.
संजय जगतापजी - सेवादल अधिकारी.
Post a Comment