शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्या शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले

  
.      मोहसीन आतार 
            सोलापूर शहर प्रतिनिधी 
    
         सोलापूर - शुक्रवार, दि. १८ जुलै २०२५

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* यांच्या  ५६ व्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  भैय्या चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे* यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी  माजी महापौर सुशीलाताई आबुटे  प्रदेश सचिव विनोद भोसले, राहुल वर्धा महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड  उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे  सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक खन्ना उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, सिद्धाराम चाकोते सुरेश पाटोळे उत्सव अध्यक्ष शांतीलाल साबळे माजी महिला अध्यक्ष अँड, करीमुन्नीसा बागवान  सागर उबाळे, लखन गायकवाड, गिरीधर थोरात राजू क्षीरसागर भिमराव शिंदे, संजय गायकवाड, परशुराम सतारेवाले राजेश झंपले सुभाष वाघमारे,  सरफराज नदाफ रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, चंद्रकांत टिक्के अभिलाष अच्युकटला, सुनील डोळसे साई शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post