शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान( रजि,) महा, लिगल सेल ची स्थापना




              पंकज सरोदे
                      पुणे जिल्हा प्रतिनिधी 
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चा आपुलकीचा स्नेह मेळावा नारायणगाव येथ निलायम हॉल मध्ये घेण्यात आला होता,
त्यावेळी, विक्रीकर आयुक्त के.बी वाघमारे साहेब, लोकनियुक्त सरपंच डॉ शुभदा ताई वाव्हळ, प्रा, लहु गायकवाड, सर,युवा नेते नितिनशेठ भद्रीगे, भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष सौ, पुनम ताई,धुदवडे प्रतिष्ठानचे सर्व पद अधिकारी यांच्या उपस्थितीत लिगल सेल ची स्थापना करण्यात आली
१) अध्यक्ष, ॲड पंकज खरात- नारायणगाव
२) उपाध्यक्ष, ॲड, आशिष खुंडे- बारामती
३) सचिव, ॲड, दिपाली ताई मोरे- पुणे
४) खजिनदार,, ॲड, मिथलेस शिंदे -ना,गाव
५) सददश,,, ॲड, सविन तायडे- तळेगाव
६) सदस्य,, ॲड, प्रविण वैराळ- शिरोली, जुन्नर
७) सदस्य, ॲड, दिनेश भंडारी
मार्गदर्शक- ॲड, के,बी वाघमारे सर
-------------- ॲड, तुषार खंडे सर
समाजातील ईतर ही वकील बाधवांनी यात सहभाग घ्यावा असे अहवान प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले
 या लिगल सेल च्या माध्यमातू समाजातील न्याय हक्कासाठी उपयोग केला जाईल असे प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश वाव्हळ यांनी सांगितले तसेच या सेल मध्ये काम करण्याची ईच्छा असेल त्यांनी
अध्यक्ष गणेश बि वाव्हळ
7776984034 या नंबरवर संपर्क करावा

Post a Comment

Previous Post Next Post