शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सहसंचालक यांना पं. स. प्रदिप वाघ यांनी दिले निवेदन.


 प्रतिनिधी (सौरभ कामडी) 

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर : माखोडा तालुक्यातील कारेगाव व मोखाडा येथे औद्योगिक  प्रशिक्षण संस्था असुन येथील प्रशिक्षण संस्थेत  शिक्षण घेऊन स्वतःचा  व्यवसाय उभा करणे किंवा नोकरी मिळवण्यासाठी मोखाडा तालुक्यातील युवा पिढीचा कल अधिक प्रमाणात दिसून येत आहे.

         परंतु अल्प प्रमाणात ट्रेड, अपुरी कर्मचारी संख्या, कमी इमारती, अपुरे प्रशिक्षण साहित्य इत्यादी बाबींचा अभाव दिसून येतो. त्यामुळे येथील विद्यार्थी वर्गाचा कल लक्षात घेता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकटीकरण करणे गरजेचे आहे. असे मत मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य पं. स. प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले. याबाबत मा. सहसंचालक मुंबई यांना प्रदीप वाघ यांनी निवेदन देण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post