शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नविन वर्षाची सुरूवात नविन उपक्रमाने… (राजे क्लब) अमीत पवार__ .


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : पुणे सोलापूर हायवे वर हडपसर, शेवाळेवाडी ते टोल नाक्यापर्यंत गतीरोधक, हॅास्पिटल, शाळा दर्शविणारे फलक नसल्यामुळे नागरिक व वाहन चालकांची चांगलीच गैरसोय होत होती.

          पुणे सोलापूर रोड हायवे असल्याने वेगाने गाड्या वाहतात परिणाम दुर्घटना घडतात. 

           त्याच अनुषंगाने ०१ जानेवारी २०२३ रोजी, नववर्षाच्या निमित्ताने राजे क्लबच्या वतीने सोलापूर हायवेवर माहीती फलक दिशा दर्शविणारे फलक बसविण्यात आले.

           फलक बसवण्यासाठी पूर्वपरवानगी DCP ट्रॅाफीक विभाग  यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. या फलकांमुळे वाहन चालकांना स्थळांची माहीती होईल व यामुळे वेग नियंत्रणात राहील याच उद्देशाने राजे क्लब यांनी ही निस्वार्थी_समाजसेवा ही संकल्पना नववर्षाच्या मुहूर्तावर केली.



Post a Comment

Previous Post Next Post