शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आमचा अभिमान आमचा यशवंत.... निवडणूक चिन्ह किटली..... व्हिडिओ पहा...

 ....अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल प्रचारात आघाडी....



                      .... व्हिडिओ पहा....



सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज



पुणे (हवेली) : पुर्व हवेतील यशवंत कारखान्यावर प्रशासक असताना बंद पडला. या कारखान्यावर एक तपानंतर निवडणुकीचे पडघम वाजू लागले


            या निवडणुकीत यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर यांच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली असून "आमचा अभिमान आमचा यशवंत" या पार्श्वभूमीवर निवडणूकीत विजयी होणार हे नक्की...

      

       त्याच माध्यमातून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलला प्रचारात सर्व अधिकृत उमेदवार यांना भरघोस मतांनी निवडून द्या असे सभासदांना आव्हान करण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post