माजी राज्यमंत्री विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी जंक्शन गावातील बुथला भेट...
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : इंदापूर तालुक्यातील विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी जंक्शन येथील बुथला भेट देत साधला संवाद
यावेळी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत मतदानाचा टक्का वाढवावा व या लोकसभेच्या उत्सवात प्रचंड प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यासाठी मतदारांशी संवाद साधला.
यावेळी जंक्शन गावचे संस्थापक सरपंच राजकुमार भोसले, पिंटू तात्या माने वसंत मोहोळकर, केशव देसाई, अक्षय भोसले, अॅड. विकास पवार, विष्णू माने, केतन मिसाळ इत्यादी यांच्या सोबत उपस्थित राहून आम्ही मतदार आहोत त्याचा हक्क बजावला असे आपण ही मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा असं हात वर करून फोटो काढला..

Post a Comment