अवकाळी वादळ वारा पावसामुळे वीट भट्ट्यावाल्यांवर उपासमारीची वेळ
रायगड उपसंपादक संजय गायकवाड
पेण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी वादळ वारा पाऊस झाल्यामुळे वीट भट्ट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कच्चाmal काढलेला होता तो सुकवण्यासाठी ठेवलेला असताना संपूर्ण कच्चामाल ची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पेन तालुक्यामध्ये सर्व वीट भट्टे वाल्यांचा मोठे हाल झालेत एका वीट भट्टी वाल्याकडे सुमारे 25 ते 30 लोकं काम करत असतात आज वीट भट्टी वाल्यांचाच मोठे नुकसान झाल्यामुळे या कामगारांचे कसं होणार याकडे कुठेतरी शासनाने लक्ष द्यावं लाखोंच्या संख्येने कच्चा mal हा मातीत गेला आहे पावसाचा जोर एवढा होता की त्यांना सावरा सावर करायला सुद्धा वेळ मिळाला नाही भट्टीवर काम करणारे लोकांचं व सामानाचं खूप मोठे नुकसान झालेला आहे शासनाने दखल घेऊन यांचे पंचनामे करावे व त्यांना भरपाई असं प्रत्येक वीटभट्टी वाल्याचा म्हणणं आहे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे
Post a Comment